बोरगाव बुट्टी ते सिरसपूर शिवरा रोडची त्वरित उपाययोजना करा शुभम मंडपे यांची मागणी
सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दि 28 जुलै 2021:- प्रतिनिधी चिमूर:गुरुदास धारने बोरगाव बुट्टी ते सीरपूर शिवरा रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे…
