धक्कादायक:चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा मोठा विस्फोट,जिल्ह्यात 1171 रुग्णाची भर
मुख्य संपादक:अनिस रजा तंवर चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1171 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर…
