कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याशी केली P.M.F.B.Y. संदर्भात चर्चा:- डॉ. उत्तम दादा राठोड.
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 1/2/2022. ला लाईव्ह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, माननीय कृषिमंत्री, दादाजी भुसे. (महाराष्ट्र राज्य) यांच्याशी पी.एम. एफ.बी. वाय. अर्थात प्रधानमंत्री फसल बीमा योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य…
