रावेरी ग्रामपंचायतीत दैनिक ‘पब्लिक पोस्ट’च्या संपादकांचा सन्मान
सहसंपादक: रामभाऊ भोयर रावेरी येथे दैनिक पब्लिक पोस्टचे संपादक प्रा. अंकुश वाकडे व सौ. प्रिया वाकडे यांचा आज राळेगाव तालुक्यातील ऐतिहासिक रावेरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.…
