उदगीर (लातूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत नवोदय क्रिडा मंडळ राळेगावचा दणदणीत विजय
सहसंपादक: रामभाऊ भोयर उदगीर (जि. लातूर) येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत नवोदय क्रीडा मंडळ, राळेगाव येथील खेळाडूंनी अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आणि विजेतेपद…
