बांद्रा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न
वरोरा -गावागावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा! उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे !!याच साठी सामुदायिक प्रार्थना ! हा मार्ग दाविला जनाहीच आजची उपासना!! सर्वांचीया हिताची - ग्रामगीता आजच्या विस्कटलेल्या समाज व्यवस्थेत…
