स्माॅल वंडर्स हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज वडकीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी शाळेत सजवल्या पणत्या, आकाशकंदीले
दिवाळी सण आला की, शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्ट्या, मातीच्या रंगीबेरंगी पणत्या, झुमकेदार आकाशकंदील, रंगीत पोस्टर यांचे वेध लागते.आपल्या घरासमोरील आकाशकंदील, पणत्या स्वतः बनवून लावल्या तर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा आनंद द्विगुणित होईल,…
