सालोरी येंन्सा ब्लॉक मजरा येथे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा,तालुक्यात विविध विकास कामाचा धडाका.
वरोरा तालुक्यात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा विविध विकास कामाचा धडाका चालू असून त्याच अनुषंगाने आज जवळपास दहा गावात विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम करण्यात आहे. याचाच एक भाग म्हणून…
