वाऱ्हाशेत शिवारात केली वाघाने बकरीची शिकार
(बकरीची नरडी फोडून रक्ताचा घोट घेतल्यानंतर गाईवर हल्ला गाय जखमीं )
राळेगांव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाऱ्हा येथे आज दि. २२ नोव्हेंबर रोजी सांय ५ च्या सुमारास शंकर घोडाम,हे वाऱ्हा़ शेतशिवारातून बकऱ्या व गाई चारून गावाकडे येत असतांना वाऱ्हा…
