हरिनामाच्या गजराने खैरी गाव दुमदुमले : बजरंग बली अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे अनंत काळाची परंपरा असलेल्या बजरंग बली अखंड हरिनाम सप्ताह बुधवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सुरू झाला होता त्याची सांगता २२ नोव्हेंबर…
