बोराटी जंगलातील अवनी वाघिणीच्या हल्ल्यात प्राणज्योत मावळलेल्या 13 शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी, लोणी, खैरगाव कासार, वरध ,सावरखेडा या वनपरिक्षेत्रात पाच वर्षांपूर्वी अवनी वाघीनेने धुमाकूळ घालुन 13 नाहक शेतकरी शेतमजूर यांचा बळी घेतला या…
