चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करा बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषाबद्दल अवमानकारक विधान केले असून त्यांनी केलेल्या…
