तरुणीच्या खुनाने नंदुरबारात खळबळ, खुनाचे धागेदोरे न सापडल्याने आरोपीच्या शोधात अडचण
प्रतिनिधी- चेतन एस. चौधरी नंदुरबार – शहरालगत असलेल्या बिलाडी-नारायणपूर रस्त्याजवळ रेल्वे रूळापासून पाच मीटर अंतरावर एका शेताजवळ अंदाजे २२ ते २५ वर्षीय एका युवतीचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच…
