हिमायतनगर गोर सेनेच्या तालुका अध्यक्षपदी प्रमोद बाळाराम राठोड तर शहरअध्यक्षपदी अंकुश जाधव यांची निवड
हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सूर्यवंशी गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रा.संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजातील सामाजीक कार्यात नेहमी अग्रगण्य असणारी संघटना व बंजारा समाजाच्या न्याय , हक्कासाठी नेहमी लढणारी संघटना म्हणुन संपूर्ण…
