वाढोणा बाजार येथे मिरची पिकावर चर्चा सत्र,स्वखर्चाने शेतकऱ्यांना दिले पुरण पोळीचे जेवण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार परिसरात विस टक्के शेतकरी यांनी मिर्ची पिकांची लागवड केली आहे या पिकावर आलेल्या रोगा बदल तज्ञांकडून शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले शेर…
