महावितरण चा भोंगळ कारभार ; विजेच्या लपंडावाचा राळेगाव शहरातील नागरिकांना नाहक त्रास
सहसंपादक:- रामभाऊ भोयर कडाक्यातील उन्हाळ्याचा तीव्र उकाड्याने मनुष्यप्राणी सध्या स्थितीत भयंकर त्रस्त असून त्यात अजून एक भर म्हणजे राळेगाव शहरातील सतत होणारा विजेचा लपंडाव, तिला वेळच नाही कोणत्याही वेळी, दिवसा…
