अखिल हिंदू संघटन चा स्तुत्य उपक्रम, महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण
प्रतिनिधी:प्रवीण जोशी ढाणकी अखिल हिंदू संघटन ढाणकी यांच्यातर्फे नेहमीच समाज उपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवितात. नवरात्र उत्सवाच्या निमित्याने रोज एका मंडळांनी शहरातील महापुरुषांना माल्यार्पण करून आदरांजली वाहण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचे ठरविले…
