आम आदमी पार्टी चंद्रपूर चा प्रयत्नाला यश, डॉ. आंबेडकर नगर प्रभाग मधील त्या अर्धवट नाल्याचे काम पूर्ण
माहेर घर समोरील जनतेनी मानले राजु कुडे यांचे आभार चंद्रपूर: बाबुपेठ येथील विकतु बाबा मंदिर जवळील माहेर घर परिसर येथे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या पद्धतीने नाली चे अर्धवट काम…
