महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधानाचा ढाणकी शहरात निषेध
प्रतिनिधी, प्रवीण जोशीढाणकी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ढाणकी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
