बहुजन विद्यार्थी फेडरेशनचे जिल्हा अध्यक्षपदी अविनाश फुटाणे तर उपाध्यक्षपदी रिया कुळसंगे यांची निवड
रामभाऊ भोयर यवतमाळ - बहुजन विद्यार्थी फेडरेशन यवतमाळ जिल्ह्याची नविन कार्यकारिणी फेडरेशनचे जिल्हा प्रभारी प्रा.आर एम.भरत यांच्या प्रमूख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नुकतीच घोषित कऱण्यात आली आहे.यामध्येजिल्हा पदाधिकारी म्हणून यवतमाळ जिल्हा…
