सोनामाता हायस्कूल येथे पालक शिक्षक व माता पालक सभा संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर सोनामाता हायस्कूल चहांद येथे शिक्षक पालक संघ तसेच माता पालक संघ यांची विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे…
