न्यू इंग्लिश हायस्कूल कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ,कु. स्नेहा शिवरकर व प्रतीक घोसे यांनी ऑनलाईन अभ्यास करून मिळावीला एम. बी. बी. एस.ला प्रवेश
सहसंपादक: रामभाऊ भोयर जीवना बद्दल नेहमीच म्हटले जाते की, जिद्द है तो जित है ……राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल चे वर्ग 10 वी चे दोन माजी प्रतिभावान विद्यार्थी कु. स्नेहा…
