झोपडपट्टीतील तरुण मेहनतीच्या जोरावर आसाम रायफल मध्ये दाखल
राजू ढोबळे यांचे शहरवासीयांनी आयोजित केला अभिनंदन सोहळा ढाणकी प्रतिनिधी::प्रवीण जोशी ढाणकी येथील टेंभेश्वर नगर ( झोपडपट्टीत) येथे राहणारा राजू ढोबळे यांच्या बालपासूनच देश सेवा,समाजसेवा,व मातृभूमीसाठी जगायचे असा मनी ध्यास…
