महामानव बिरसा ची क्रांती ही आदिवासी समाजातील व्यक्ती ला सामाजिक चळवळीची प्रेरणा देणारी होती – मधुसूदन कोवे गुरुजी
सहसंपादक:- रामभाऊ भोयर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने "' बिरसा अभिवादन यात्रा "' चे आयोजन केले होते जिल्हा परिषद वरध सर्कल मध्ये बिरसा मुंडा यांच्या…
