भारत सरकार तर्फे आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमा अंतर्गत “एक तारीख एक तास” उपक्रमास भरभरून प्रतिसाद
ढाणकी प्रतिनिधी : प्रवीण जोशी के.डी.जाधव माध्यमिक विद्यालय कृष्णापुर व सत्य साई सेवा समिती, बाळूमामा सेवा समिती कृष्णापुर यांच्या संयुक्त विद्यमाने २तास कृष्णापुर ते (लहान तांडा) मोठानाला येथे श्रमदान करून…
