ग्रामसेवक वाडेकर यांच्या कडून नवीन उम्मेदवार यांना जाणीवपूर्वक त्रास, तक्रारी वर कार्यवाही न केल्यास सामूहिक आत्मदहन चा इशारा
मौजे सारखानी तालुका किनवट येथील ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर आली आहेनवीन उम्मेदवार यांच्या अपेक्षेस तडा देण्यास ग्रामसेवक वाडेकर यांच्या कडून पदाचा गैर वापर होत असल्याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकारी यांना दिली…
