महागाव पंचायत समितीचा अभिनव उपक्रम , फुलसावंगी येथे जागर मतदानाचा पथनाट्य सादर
शिक्षण विभाग पंचायत समिती महागाव यांच्या वतीने मतदान जनजागृती अभियानांतर्गत एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील कमी मतदान होत असलेल्या गावांमध्ये पथनाट्याद्वारे मतदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या…
