चंद्रपूर आर्णी लोकसभा काँग्रेस तर्फे प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी
शिवसेनेकडून आमदार झाल्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस पक्षाची खासदारकी ची शिट मिळवत मिळवत काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बा ळुभाऊ धानोरकर निवडून आले होते.केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर यांचा…
