निगंनुर येथे शासन आपल्यादारी परिसरातील नागरिकांनी घेतला
दि.९ जुन रोज शुक्रवारी सकाळी ११ वाजता योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी याची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे उपविभागीय अधिकारी डॉ व्यंकट राठोड तहसीलदार डॉ अानंद देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली…
