राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय देवाडाखुर्द उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम
. राष्ट्रमाता ग्रामिण शिक्षण प्रसारक मंडळ देवाडाखुर्द ता.पोंभुर्णा जि.चंद्रपुर द्वारा संचालीत राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय देवाडाखुर्द ता.पोंभुर्णा यांनी मागील अनेक वर्षापासून चालत असलेली उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी सुध्दा…
