पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार
वरोरा :- राजमाता अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम होत्या. पराक्रम, प्रशासन आणि प्रजाहितवादी कार्याची सांगड घालून त्यांनी आदर्श शासक म्हणून लौकिक प्राप्त केला. त्यांनी केलेले न्यायिक…
