ती उज्वला गेली चुलीवर,सर्व सामान्य गोरगरिबांचे हाल
सहसंपादक- रामभाऊ भोयर केंद्र सरकारच्या ‘ उज्ज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीबांच्या घरात गॅस सिलिंडर शेगडी पोहोचली आणि चुलींवरील स्वयंपाकाच्या धूरामुळे होणाऱ्या आरोग्यबाधेपासून त्यांचा बचाव झाला. गृहिणी खऱ्या अर्थाने ' उज्ज्वला ठरल्या…
