राळेगाव तालुक्यातील वनोजा ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या शालिनी तायवाडे यांचा दणदणीत विजय
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पोटनिवडणूक लागलेल्या या अटीतटीच्या लढतीत वनोजा येथील पोटनिवडणुकीत काॅंग्रेसच्या सौ.शालिनी प्रफुल्ल तायवाडे यांचा दणदणीत विजय झाला असून ही निवडणूक जरी पोटनिवडणुक असली तरी नेत्यांच्या प्रतिष्ठेची…
