सोनगांव येथे 230 वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी.
दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्ष सोनगांव मारुती मंदिरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याची 230 व्या पुण्यतिथी निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले,सर्वप्रथम मातोश्री च्या प्रतिमेस सोनगांव ग्रामपंचायत चे नवनिर्वाचीत संरपच श्री सुभाष…
