निष्ठूर, निर्दयी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा
सर्व संबंधित पदाधिकारी व शेतकरी शेतमजूर बंधू भगिनींनी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन राळेगाव तालुक्यातील काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे शिवसेना, शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकारी,सहकार क्षेत्रात कार्यरत…
