हिंगणघाट पोलिसांनी इसमाचा हरवलेला मोबाईल व पैशांचा शोध घेऊन केले परत
प्रमोद जुमडे /हिंगणघाट दिनांक …18/06/24 रोजी कुणाल सातारकर रा. सुलतानपूर यांनी 112 मदत केंद्रावर फोन करून हिंगणघाट पोलिसांना माहिती दिली की , ते हिंगणघाट वरून सुलतानपूर गावाकडे मोटर सायकल ने…
