धक्कादायक:विजेच्या ताराचा स्पर्श होऊन मुलाचा मृत्यू
वरोरावरोरा शहरापासूनपाच कि मी अंतरावर असलेल्या नंदोरी गावातील गौरव माधव हरणे वय15 वर्षे याचा विद्युत तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली.गौरव हा जनावरांपासून शेतमालाचे संरक्षण…
