आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर चंद्रपूर येथील जटपूरा गेट समोर आप कार्यकर्त्यांचा जल्लोष
उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात ईडीने दारू घोटाळ्याच्या खोट्या आरोपातमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. अटकेनंतर 51 दिवसानंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे. ते जेल मधून बाहेर पडताच आम् आदमी…
