प्रधानमंत्री आवास योजनेतील विलंबाबद्दल राळेगावमध्ये असंतोष , 200 लाभार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव नगरपरिषद क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत सरकारी जागेवरील पात्र लाभार्थी कुटुंबांची घरे नियमबद्ध करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन तात्काळ घरे बांधण्यात यावीत, अशी मागणी 200…
