देवानंद भाऊ पवार यांना काँग्रेसकडून आणखी एक जबाबदारी
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद भाऊ पवार यांना काँग्रेस पक्षातर्फे आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली असून नुकत्याच झालेल्या निवडीमध्ये महाराष्ट्र राज्यातील महासचिवांमध्ये (…
