राळेगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत मेंघापूर,बोरी, संगम येथे डेंगू प्रतिबंधात्मक फवारणी संपन्न
''युवा सरपंचाची दमदार कामगिरी'' राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात काही प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळले असून मेंघापूर,बोरी, संगम या तीनही गावात कर्तव्यदक्ष युवा सरपंच नितीनबाबु सुधाकरराव खडसे, उपसरपंच सौ…
