दोंडाईचा येथे छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकांची पायाभरणी संपन्न
प्रतिनिधी : चेतन एस. चौधरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ स्मारकांचा पायाभरणी कार्यक्रम गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. सी. आर. पाटील साहेब यांच्या हस्ते…
