बिटरगांव ( बु )पोलिस स्टेशन अंतर्गत शिवजयंती होणार डी जे मुक्त
प्रतिनिधी : शेख रमजान बिटरगांव ( बु )पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या संपुर्ण परिसरात या वेळी तिथी प्रमाणे साजरी करणारी शिवजयंती ही या वेळी ठाणेदार कैलास भगत यांच्या पुढाकाराने संपूर्ण पोलिस…
