राळेगाव तालुक्यातील सरई येथे बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बघून मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आज संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण शेतकरी आणि त्यांचं मेन साधन असलेला बैल यांना सजवून साजरा करण्याकरिता आपल्या बैलांना आंघोळ घालण्याकरिता सरई गावातील दोन शेतकरी तलावामध्ये…
