ग्राम पंचायत सारखणी कडून तोंड पाहून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू?,श्रावण महिन्यासह वर्षभर उपास बाळगणाऱ्या शेतकरी यांच्या मार्गावर कोंबडी बकरी शासन नियमा बाह्य अतिक्रमण करून कापण्यास आणि विकण्यास ग्राम पंचायत कार्यालय कडून मुभा?
भर रस्त्यावर शासनाच्या नियमांचे उलंघन करून कोंबड्या आणि बकऱ्या शेळ्या कापून विकन्यासमौजे सारखणी येथील ग्राम पंचायत कार्यालय यांच्या कडून विशेष मुभा देण्यात येत असल्याचे पहायास मिळतेमौजे सारखणी गावातून बस स्टँड…
