महावितरण कंपनीने केली गावकऱ्यांची फसवणूक,पंचवीस दिवसांपासून पिठगीरन्या व पाणीपुरवठा बंद
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्हृ्यात सर्वात जास्त पावसाने राळेगाव तालुक्यातील सर्वच गावाला झोडपून काढले यात घराचे तशेच शेतीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशातच सावनेर येथील…
