पूजा कावळे हत्त्या कांड , पतीचं निघाला खुनाचा सूत्रधार
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस जवळ काही दिवसा पूर्वी एका अज्ञात महिलेचा मृत देह सापडला. त्या नंतर या परिसरात चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा…
