मनसे च्या रास्तारोको ला प्रचंड प्रतिसाद, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक ,तालुकाध्यक्ष कर्तव्यदक्ष शंकरभाऊ वरघट यांचे कुशल नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते उतरले रस्त्यावर
1 (ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यासाठी रास्तारोको आंदोलन) राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात मनसे द्वारे शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या न्याय मागण्यांना वाचा…
