भारतीय जनता युवा मोर्चा राळेगाव द्वारा युवा_संवाद.बैठक संपन्न
भारतीयजनता युवामोर्चाराळेगाव द्वारा आयोजित #युवा_संवाद बैठक राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दिनांक.शनिवार दि २४जुलै रोजी भाजप कार्यालय राळेगाव येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा राळेगाव तालुका अध्यक्ष श्री…
