वाटेफळ येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
बालाजी भांडवलकरलोकहित महाराष्ट्र न्युज, परंडा तालुका प्रतिनिधी वाटेफळ(परंडा तालुका प्रतिनिधी): संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. जगावर कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा…
